ही पालघर तालुका व पालघर जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि समृद्ध ग्रामीण भागातील गावे आहेत. या परिसरात शेती हा प्रमुख व्यवसाय असून भात, नारळ, सुपारी तसेच भाजीपाला यांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. येथील बहुतांश नागरिक शेतकरी व शेतमजूर म्हणून कार्यरत आहेत, तर काही लोक शिक्षण, आरोग्य सेवा, शासकीय व खासगी क्षेत्रातही काम करतात.

मा. मुख्यमंत्री

मा. उपमुख्यमंत्री

मा. उपमुख्यमंत्री

मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

गट विकास अधिकारी
पंचायत समिती पालघर

सरपंच
ग्रुप ग्रामपंचायत सावरे-ऐंबूर

उपसरपंच
ग्रुप ग्रामपंचायत सावरे-ऐंबूर

ग्रामपंचायत अधिकारी
ग्रुप ग्रामपंचायत सावरे-ऐंबूर